Wednesday, August 20, 2025 08:40:31 PM
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
Apeksha Bhandare
2025-08-12 20:32:06
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी घरात गळफास घेत जीवन संपवलं आहे. यामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Avantika parab
2025-07-28 16:40:47
बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत जैन मंदिर पाडले. मात्र आता जैन मंदीरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत.
Samruddhi Sawant
2025-05-02 10:26:59
भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्योतिबा मंदिर परिसरातील एका दुकानामध्ये विक्रीसाठी असलेल्या प्रसादाच्या खव्यामध्ये ब्लेड आढळल.
Manasi Deshmukh
2025-01-21 15:48:21
दिन
घन्टा
मिनेट